बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस गेल्या काही दिवसांपासून 200 कोटींच्या मनी लॉंड्रिग प्रकरणामुळे चर्चेत आहे.

जॅकलिनच्या जामिनाचा आदेश आज सुनावण्यात येणार आहे.

त्यामुळे जॅकलिनला जामिन मिळणार की अटक होणार हे आज स्पष्ट होणार आहे.

जॅकलिनची याआधी दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी झाली होती

दरम्यान विशेष न्यायाधीश शैलेंद्र मलिक यांनी ईडी आणि जॅकलिन यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर

अंतरिम जामिनावरील निकाल शुक्रवारपर्यंत राखून ठेवला होता. त्यानंतर हा निर्णय 15 नोव्हेंबरपर्यंत लांबणीवर पडला.

10 नोव्हेंबरला झालेल्या सुनावणीदरम्यान जॅकलिन म्हणाली,तपास यंत्रणेला मी सहकार्य करत आहे.

पण तरीही ईडी मला त्रास देत आहे. मी माझ्या कामानिमित्त परदेशात जाते. पण मला परदेशात जाण्यासाठी आडवण्यात आलं.

याप्रकरणी तपास यंत्रणेला मेल केला असता त्यांच्याकडून यासंदर्भात उत्तर मिळालेले नाही. ईडीचे सर्व आरोप निराधार आहेत.

200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात जॅकलीन महत्त्वाची साक्षीदार : ईडी

ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत जॅकलिनचे जबाबही नोंदवले आहेत