अभिनेता अजय देवगणची 'मुलगी' अंजू साळगावकर म्हणजेच खऱ्या आयुष्यातील अंजू उर्फ इशिता दत्ता खूप कमी कालावधीत प्रसिद्ध झाली.