टोलचं कंत्राट सारखं सारखं त्याच कंपन्याना का?

आपण टोल भरतो, मात्र तरीही रोड खराब

आमचं आंदोलन सुरु असताना 67 टोल अधिकृत आणि अनधिकृत बंद केले

उद्धव ठाकरे म्हणाले होते टोल मुक्त महाराष्ट्र करू

टोल हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा स्कॅम आहे. मला असं वाटतं याची शहानिशा झाली पाहिजे.

जर टू व्हिलर, फोर व्हिलरला टोल नाहीये, तर आमची माणसं प्रत्येक टोलनाक्यावर उभी राहतील

टू व्हिलर, फोर व्हिलरला टोल लावू दिला जाणार नाही.

जर याला विरोध करायचा प्रयत्न केला तर हे टोलनाके आम्ही जाळून टाकू

ठाण्यातील पाच टोलनाक्यांवर दरवाढ झाली

१०

शहरांमधल्या रस्त्यांवर खड्डेच पडणार असतील मग हा पैसा जातो कुठे?