क्रिती सेनन 'गणपत' चित्रपटामुळे चर्चेत (Photo Credit : Manav Manglani) 'गणपत' हा पॅन इंडिया सिनेमा आहे. (Photo Credit : Manav Manglani) हा चित्रपट २० ऑक्टोबर २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (Photo Credit : Manav Manglani) क्रिती सेनन निळ्या रंगाच्या डंगरी ड्रेसमध्ये एयरपोर्टवर स्पॉटेड (Photo Credit : Manav Manglani) काळ्या रंगाचे जॅकेट आणि शूज घालून क्रितीचा हा लूक अजून ग्लॅमरस दिसत आहे. (Photo Credit : Manav Manglani) काळे सनग्लासेस आणि किमान दागिण्यांमुळे क्रितीच सौंदर्य खुलून आल आहे. (Photo Credit : Manav Manglani) तिच्या चेहऱ्यावरचे स्मितहास्य लूकची शोभा वाढवत आहे. (Photo Credit : Manav Manglani) 'हम आये हैं' हे तिच्या चित्रपटाचे गाणे सोशल मीडियावरही खूप ट्रेंड करत आहे. (Photo Credit : Manav Manglani) वाशू भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि विकास बहल यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. (Photo Credit : Manav Manglani) हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये सिनेमा जगभरात प्रदर्शित होईल. (Photo Credit : Manav Manglani)