जगातील अनेक लोक दारु पितात



भारत, पाकिस्तान आणि चीनपैकी कोणत्या देशात दारुचा जास्त खप होतो, माहीत आहे?



The World Factbook च्या रिपोर्टमध्ये याची माहिती आहे.



चीनमध्ये सर्वाधिक 4.48 लीटर प्रति व्यक्ती दारुचा खप होतो



जगात सर्वाधिक दारुच्या खपात चीनचा नंबर 89वा आहे



चीननंकतर दारू पिणाऱ्यांची संख्या ही भारतात सर्वाधिक आहे



भारतात 3.09 लीटर प्रति व्यक्ती दारुचा खप होतो



या यादीत भारताचा नंबर 111वा आहे



तर पाकिस्तानात 0.04 लीटर प्रति व्यक्ती दारुचा खप होतो



Thanks for Reading. UP NEXT

निवडणूक आयोगातील सुनावणीतील 10 मोठे मुद्दे!

View next story