दूध पावडरमध्ये कृत्रिम साखर मिसळली जाते, जीआरोग्यास घातक ठरते. (Photo Credit : unsplash)
पावडरच्या दुधामध्ये कॅल्शियमची कमतरता असते. (Photo Credit : unsplash)
अति दूध पावडरचे सेवन केल्यास वजन नियंत्रणात राहत नाही. (Photo Credit : unsplash)
दुधाच्या पावडरमुळे शरीराला ऊर्जा मिळत नाही. (Photo Credit : unsplash)
दुधाची पावडर जास्त काळ टिकवण्यासाठी त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह टाकले जातात, त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका वाढतो. (Photo Credit : unsplash)
दुधाच्या पावडरमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते. (Photo Credit : unsplash)
सतत पावडरचे दूध प्यायल्याने शरीरातील हाडे कमकूवत होतात. (Photo Credit : unsplash)
दूध पावडरमध्ये लॅक्टोज आढळत नाही त्यामुळे स्थूलता वाढते. (Photo Credit : unsplash)
दूध पावडर पचायला जड असते, त्यामुळे पचनाची समस्या निर्माण होते. (Photo Credit : unsplash)
मधुमेहाच्या लोकांनी दूध पावडर खाणे टाळा, कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात साखर असते. (Photo Credit : unsplash)