दिग्गज टेक कंपनी मेटा पुन्हा एकदा नोकरकपात करण्याच्या तयारीत आहे.

फेसबुक, व्हाट्स ॲप आणि इंस्टाग्रामची मूळ मालक कंपनी मेटा पुन्हा एकदा हजारो कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, मेटा कंपनी लवकरच हजारो कर्मचाऱ्यांची छाटणी करू शकते.

या आधीही कंपनी सुमारे 10000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे.

आता पुन्हा एकदा मेटा कंपनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार असल्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांचं भविष्य टांगणीला लागलं आहे.

मेटा कंपनी आता 1000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मेटा कंपनीने 2022 वर्षा अखेरीस 11,000 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली.

कंपनीने नोव्हेंबर महिन्यामध्ये 13 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकलं होतं.

जागतिक मंदीची भीती आणि कंपनीच्या महसुलात झालेली घट पाहता नोकरकपात केल्याचं स्पष्टीकरण कंपनीनं दिलं होतं.

मेटा कंपनीनं 11 हजार कर्मचाऱ्यांना काढून टेक कंपन्यांमधील सर्वात मोठी छाटणी केली होती. कंपनीने खर्चात कपात करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या छाटणीचा निर्णय घेतला होता.