उर्वशी रौतेला भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री ठरली आहे.

उर्वशी रौतेला भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री ठरली आहे.

The warrior चित्रपटातील आयटम साँगमध्ये उर्वशी रौतेलाने परफॉर्म करणार आहे

या चित्रपटात राम पोथानीसोबत डान्स करणार आहे.

3 मिनिटासाठी उर्वशी रौतेलाने तीन कोटी रुपये आकारल्याचे वृत्त आहे.

20 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट रिलिज होणार आहे.

याआधी 'वाल्टेयर वीरय्या' या चित्रपटात परफॉर्म करण्यासाठी 2 कोटी आकारले होते.

याआधी 'वाल्टेयर वीरय्या' या चित्रपटात परफॉर्म करण्यासाठी 2 कोटी आकारले होते.