बर्गर, पिझ्झा, पास्ता, मोमो, सॅंडवीच आणि इतर पदार्थांत मेयोनिजचा वापर केला जातो. काहींना मेयोनिजचं क्रिमी टेक्सचर फार आवडतं.

पण तुम्ही कधी विचार केला आहे का की मेयोनीज आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नाही?

मेयोनीज जास्त प्रमाणात खाल्ल्याने आरोग्याला अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते. यामुळे तुम्ही अनेक गंभीर आजारांनाही बळी पडू शकता.

मेयोनीज जास्त खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. जर तुम्हाला आधीच मधुमेहाचा त्रास असेल तर तुम्ही मेयोनीज खाणं टाळा.

मेयोनीज जास्त खाल्ल्याने तुमचे वजन झपाट्याने वाढू शकते. मेयोनीजमध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज असतात. यामुळे मेयोनीज जास्त खाल्ल्यास लठ्ठ होण्याचा धोकाही वाढतो.

मेयोनीज जास्त खाल्ल्यानेही उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते. मेयोनिजमध्ये ओमेगा -6 फॅटी ऍसिडचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे रक्तदाब वाढतो.

मेयोनिजच्या जास्त सेवनाने हृदयविकाराचा धोका वाढतो. एक चमचा मेयोनिजमध्ये सुमारे 1.6 ग्रॅम फॅट्स असते.

बाजारात उपलब्ध असलेल्या मेयोनीजमध्ये प्रिझर्व्हेटिव्ह आणि कृत्रिम घटक वापरले जातात. यामध्ये असलेले एमएसजी आरोग्याला खूप हानी पोहोचवतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.