बोरांमध्ये कॅन्सर कोशिकांना नियंत्रित करण्याचा महत्त्वाचा गुण



बोरामुळे शरीरात कॅन्सरचे जंतू पसरण्यास आळा बसतो



बोरं दात आणि हिरड्यांना मजबूत करण्याचं काम करतात



लिव्हर संबंधित समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर



बोरामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी, ए आणि पोटॅशिअम



बोरं रोगप्रतिकरक क्षमता वाढवतात



बोरं खाल्ल्याने त्वचा दीर्घकळ तरूण राहण्यास मदत होते



यामध्ये अँटी एजिंग तत्त्व भरपूर प्रमाणात असतात



त्वचेला तजेलदार ठेवण्यासाठी बोरांचं सेवन करा



पचनक्रियेसाठी बोरं अतिशय उपयुक्त आहेत