मारुतीने मिड-साईज SUV सेगमेंटमध्ये एंट्री केली आहे.


कंपनीने नवीन Grand Vitara सादर केली.


याची बुकिंग सुरू झाली आहे.


11 हजारसह Nexa डीलरशिपलावर बुक करू शकता.


यात 1.5-लिटर सौम्य हायब्रिड इंजिन आहे.


ही कार 27.97 kmpl मायलेज देईल.