हिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या नसीरूद्दीन शाह यांचा आज 72 वा वाढदिवस आहे.
ABP Majha

हिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या नसीरूद्दीन शाह यांचा आज 72 वा वाढदिवस आहे.

नसीरूद्दीन शाह यांचा जन्म 20 जुलै 1950 रोजी झाला.
ABP Majha

नसीरूद्दीन शाह यांचा जन्म 20 जुलै 1950 रोजी झाला.

नसीरूद्दीन शाह यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते.
ABP Majha

नसीरूद्दीन शाह यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते.

नसीरूद्दीन शाह यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांच्या लव्ह स्टोरीबाबत
ABP Majha

नसीरूद्दीन शाह यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांच्या लव्ह स्टोरीबाबत

ABP Majha

नसीरुद्दीन शाह हे त्यांच्यापेक्षा 15 वर्ष मोठ्या असलेल्या मनारा सीकरी यांना डेट करत होते.

ABP Majha

मनारा या विवाहित होत्या पण तरी देखील त्यांनी नसीरुद्दीन यांच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

ABP Majha

मनारा या 35 वर्षांच्या होत्या तर नसीरुद्दीन शाह हे 20 वर्षाचे होते. मनारा आणि नसीरुद्दीन यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

ABP Majha

नसीरुद्दीन शाह यांनी 1982 मध्ये रत्ना पाठक यांच्यासोबत दुसरे लग्न केले

ABP Majha

नसीरुद्दीन शाह यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, ते एफटीआईआयमध्ये असताना शबाना आजमी यांनी नसीरुद्दीन यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता.

शबाना आजमी यांनी नसीरुद्दीन यांचा फोटो पाहिला होता तेव्हा त्यांना नसीरुद्दीन यांचा लूक आवडला नव्हता.

नसीरुद्दीन शाह यांनी बॉलिवूडबरोबच पाकिस्तानी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. खुदा के लिये या पाकिस्तानी चित्रपटामध्ये नसीरुद्दीन यांनी कॅमियो भूमिका साकारली.