बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.
ABP Majha

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.

काही दिवसांपूर्वी करीना ही पती सैफ अली खान आणि  तैमुर, जेह या तिच्या मुलांसोबत लंडनमध्ये ट्रिपला गेली होती.
ABP Majha

काही दिवसांपूर्वी करीना ही पती सैफ अली खान आणि तैमुर, जेह या तिच्या मुलांसोबत लंडनमध्ये ट्रिपला गेली होती.

करीना सोशल मीडियावर लंडन ट्रिपचे फोटो शेअर करत आहे. करीना आणि सैफचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ABP Majha

करीना सोशल मीडियावर लंडन ट्रिपचे फोटो शेअर करत आहे. करीना आणि सैफचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

करीना ही तिसऱ्यांदा आई होणार आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला. आता नेटकऱ्यांच्या या प्रश्नाला करीनानं उत्तर दिलं आहे.
ABP Majha

करीना ही तिसऱ्यांदा आई होणार आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला. आता नेटकऱ्यांच्या या प्रश्नाला करीनानं उत्तर दिलं आहे.

ABP Majha

करीनानं इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करुन प्रेग्नन्सीबाबत सांगितलं.

ABP Majha

स्टोरीमध्ये करीनानं लिहिलं, 'सर्वांनी शांत राहा मी प्रेग्नंट नाहीये. ते फक्त पास्ता जास्त खाल्ल्यानं आणि वाईन जास्त प्यायल्यानं झालं आहे. सैफ म्हणाला, त्यानं आधीच देशाच्या लोकसंख्येमध्ये बरेच योगदान दिलं आहे. एन्जोय केकेके.'

ABP Majha

करीनाच्या व्हायरल फोटोमध्ये ती ही ब्लॅक कलरचा टँग टॉप, हातात कप आणि स्लिंग बॅग,न्यूड मेक-अप अशा लूकमध्ये करीना दिसत होती. या फोटोमध्ये सैफ देखील दिसत होता.

ABP Majha

फोटोला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'करीना प्रेग्नंट आहे का?'

ABP Majha

करीना आणि सैफनं 2012 साली लग्नगाठ बांधली.

2016 साली तैमुरचा जन्म झाला. त्यानंतर 21 फेब्रुवारी 2021 रोजी जहांगिरचा जन्म झाला. 'जेह' हे जहांगिरचे टोपण नाव आहे. तर सैफ आणि अमृता सिंह यांमा सारा अली खान आणि इब्राहिम ही दोन मुलं आहेत.