टीआरपीच्या शर्यतीत 'ठरलं तर मग' ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.9 रेटिंग मिळाले आहे.

टीआरपीच्या शर्यतीत 'ठरलं तर मग' ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.9 रेटिंग मिळाले आहे. 25 ऑक्टोबर ते 1 डिसेंबर

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमाकांवर असून या मालिकेला 6.8 रेटिंग मिळाले आहे.

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमाकांवर असून या मालिकेला 6.8 रेटिंग मिळाले आहे. 25 ऑक्टोबर ते 1 डिसेंबर

'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.6 रेटिंग मिळाले आहे.

'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.6 रेटिंग मिळाले आहे. 25 ऑक्टोबर ते 1 डिसेंबर

तेजश्री प्रधानची 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये चौथ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.5 रेटिंग मिळाले आहे.

तेजश्री प्रधानची 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये चौथ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.5 रेटिंग मिळाले आहे. 25 ऑक्टोबर ते 1 डिसेंबर

'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर असून या मालिकेला 6.0 रेटिंग मिळाले आहे.

'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर असून या मालिकेला 6.0 रेटिंग मिळाले आहे. 25 ऑक्टोबर ते 1 डिसेंबर

टीआरपी लिस्टमध्ये 'आई कुठे काय करते' ही मालिका सहाव्या स्थानावर आहे. या मालिकेला 5.8 रेटिंग मिळाले आहे.

टीआरपी लिस्टमध्ये 'आई कुठे काय करते' ही मालिका सहाव्या स्थानावर आहे. या मालिकेला 5.8 रेटिंग मिळाले आहे. 25 ऑक्टोबर ते 1 डिसेंबर

'कुन्या राजाची गं तू रानी' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सातव्या स्थानावर आहे. टीआरपी रिपोर्टनुसार या मालिकेला 5.1 रेटिंग मिळाले आहे.

'कुन्या राजाची गं तू रानी' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सातव्या स्थानावर आहे. टीआरपी रिपोर्टनुसार या मालिकेला 5.1 रेटिंग मिळाले आहे. 25 ऑक्टोबर ते 1 डिसेंबर

'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका सातव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.9 रेटिंग मिळाले आहे.

'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका सातव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.9 रेटिंग मिळाले आहे. 25 ऑक्टोबर ते 1 डिसेंबर

टीआरपीच्या शर्यतीत 'आता होऊ दे धिंगाणा 2' हा कार्यक्रम आठव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.4 रेटिंग मिळाले आहे.

टीआरपीच्या शर्यतीत 'आता होऊ दे धिंगाणा 2' हा कार्यक्रम आठव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.4 रेटिंग मिळाले आहे.