सोनाली आणखी एका ऐतिहासिक चित्रपटात प्रेक्षकांना दिसणार

त्यामुळे सोनाली कुलकर्णीच्या चाहत्यामध्ये उत्सुकता दाटली आहे.

सोनालीने आजवरच्या अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांची मने जिंकली

सोनाली लवकरच ‘महाराणी ताराराणी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.



त्यानिमित्याने आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सोनाली रमली आहे.

सोनालीने या प्रमोशनवेळी नेसलेल्या साडीवरील लुकने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले.

सोनालीच्या पिवळ्या रंगाची साडीने सऱ्यांचेच लक्ष वेधले.

विशेषता ब्लाऊजच्या डिझाईनने तीच्या लुक मध्ये आणखी भर घातली.

पिवळ्या साडीवर सोनालीने गुलाबी रंगाचं ब्लाऊज घातलं होतं

ब्लाऊजच्या पाठच्या भागावर आणि बाह्यांवर सुंदर नक्षीकामही दिसत आहे.

हा हटके लुक सोनालीने आपल्या इन्स्टाग्राम वर शेयर केले आहे.