Image Source: Sonalee Kulkarni Instagram

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

Image Source: Sonalee Kulkarni Instagram

सोनालीने नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटोंमुळे तिच्यावर चाहत्यांच्या प्रेमाचा वर्षाव होत आहे.

Image Source: Sonalee Kulkarni Instagram

सोनालीने चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या मंचावर हजेरी लावली होती.

Image Source: Sonalee Kulkarni Instagram

त्यासाठी तिने पिस्ता रंगाचा ड्रेस परिधान केला होता.

Image Source: Sonalee Kulkarni Instagram

तिच्या या अदावर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

Image Source: Sonalee Kulkarni Instagram

सोनालीचा 'डेट भेट' हा नवाकोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Image Source: Sonalee Kulkarni Instagram

सोनाली ही तिच्या सोशल मिडियाच्या अकाऊंटवरुन तिच्या आयुष्याबद्दलच्या गोष्टी तिच्या चाहत्यांना सांगत असते.

Image Source: Sonalee Kulkarni Instagram

सोशल मिडियावर सोनालीचे लाखो फॉलोअर्स आहेत.

Image Source: Sonalee Kulkarni Instagram

सोनाली तिच्या अभिनयामुळे कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असते.

Image Source: Sonalee Kulkarni Instagram

त्यामुळे सोनालीचा चाहता वर्ग देखील मोठ्या प्रमाणावर आहे.