बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान अनेकदा बुर्ज खलिफावर झळकला आहे. नुकताच त्याच्या 'जवान' सिनेमाचा ट्रेलर बुर्ज खलिफावर झळकला होता.
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या 'शेहजादा'चा ट्रेलरही बुर्ज खलिफावर झळकला होता.
बुर्ज खलिफावर मराठमोळा अभिनेता आदित्य कोठारेदेखील झळकला आहे.
सुपरस्टार किच्चा सुदीपच्या 'विक्रांत रोणा'ची झलक बुर्ज खलिफावर पाहायला मिळाली.
वरुण धवनच्या 'भेडिया' या सिनेमाचा ट्रेलर बुर्ज खलिफावर दाखवण्यात आला आहे.
कमल हासनच्या 'विक्रम' या सिनेमाचा ट्रेलरही बुर्ज खलिफावर झळकला आहे.
क्रिस्टियानो रोनाल्डोने त्याच्या गर्लफ्रेन्डचा, जॉर्जिना रॉड्रिगेजचा दुबईतील बुर्ज खलिफावर फोटो झळकावून तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
सुपरस्टार मोहनलालचा बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट आहे.
बुर्ज खलिफामध्ये घर घेणारी शिल्पा शेट्टी ही पहिली बॉलिवूड अभिनेत्री आहे.