मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी



प्राजक्ता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.



चाहते प्राजक्ताच्या प्रत्येक फोटोवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात.



नुकताच प्राजक्ताने तिच्या नव्या फोटोशूटचे फोटो शेअर केलेत.



प्राजक्ता या फोटोमध्ये खुप ग्लॅमरस दिसतेय.



(photo:prajaktaMali/ig)



(photo:prajaktaMali/ig)