मराठमोळी अभिनेत्री पुजा सावंत दिसते फारच सुंदर तिची फॅन फॉलोविंगही मोठी आहे. ती सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टिव्ह असते ती कायम फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. पुजा सावंतला भटकंतीचीही खूप आवड आहे. ती विविध ठिकाणी फिरायला जात असते. ती या साऱ्या ठिकाणचे व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत असते. पुजाच्या अदांवर चाहते कायमच होतात फिदा पुजाचा दगडी चाळ 2 सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला जो चांगलाच गाजला आता तिच्या आगामी सिनेमाची वाट चाहते पाहत आहेत.