Image Source: Lalit Prabhakar Instagram

मराठी चित्रपटसृष्टीतला चॉकलेट बॉय म्हणजे ललित प्रभाकर.

Image Source: Lalit Prabhakar Instagram

ललितच्या सध्याच्या सोशल मिडिया पोस्टमुळे त्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Image Source: Lalit Prabhakar Instagram

पिवळं जॅकटे, व्हाईट शर्ट आणि बॉटल ग्रीन पॅन्टमधील त्याच्या डॅशिंग अंदाजाचे फोटो ललितने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.

Image Source: Lalit Prabhakar Instagram

ललितने छोट्या पडद्यावर साकारलेल्या आदित्य या भूमिकेमुळे तो प्रकाशझोतात आला.

Image Source: Lalit Prabhakar Instagram

त्यानंतर आनंदी गोपाळ, झोंबिवली यांसारख्या चित्रपटांच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीस आला.

Image Source: Lalit Prabhakar Instagram

त्याच्या या इंस्टाग्राम पोस्टमुळे त्याने अनेक तरुणींना भुरळ घातली आहे.

Image Source: Lalit Prabhakar Instagram

ललितचे सोशल मिडियावर अनेक फॉलोअर्स आहेत.

Image Source: Lalit Prabhakar Instagram

ललित प्रभाकर हा चित्रपटसृष्टीमधला आघाडीचा अभिनेता आहे.

Image Source: Lalit Prabhakar Instagram

ललित त्याच्या अभिनयामुळे कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आला आहे.

Image Source: Lalit Prabhakar Instagram

ललित सोशल मिडियावरही बराच अॅक्टीव्ह आहे.