मुंबई-पुणे हायवे मृत्यूचा सापळा बनतोय? मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात विनायक मेटेंचा मृत्यू मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात प्रसिद्ध अभिनेत्री भक्ती बर्वे यांचाही झाला होता मृत्यू 12 फेब्रुवारी 2001 रोजी भक्ती बर्वे यांचं झालं होतं निधन अभिनेते आनंद अभ्यंकर यांचाही अपघातात झाला होता मृत्यू 23 डिसेंबर 2012 मध्ये आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांचे अपघातात झाले होते निधन मुंबई-पुणे हायवे मृत्यूचा सापळा बनतोय? मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सातत्याने होतायेत अपघात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात अनेक जणांचा आत्तापर्यंत मृत्यू मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होतायेत अपघात