राजभवनातील दरबार हॉलमध्ये एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपतील मंत्री गिरीश महाज शिंदे गटातील मंत्री दादा भुसे भाजपतील मंत्री सुरेश खाडे भाजपतील मंत्री विजयकुमार गावित शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील भाजपतील मंत्री चंद्रकांत पाटील भाजपतील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील भाजपतील मंत्री सुधीर मुनगंटीवार भाजपतील मंत्री रवींद्र चव्हाण शिंदे गटातील मंत्री तानाजी सावंत शिंदे गटातील मंत्री उदय सामंत शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर भाजपतील मंत्री मंगलप्रभात लोढा शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार शिंदे गटातील मंत्री संदीपान भुमरे शिंदे गटातील मंत्री शंभूराज देसाई भाजपतील मंत्री अतुल सावे