पण जास्त किवी खाल्ल्याने नुकसानही होऊ शकतं.



प्लेटलेट्स वाढवण्यासोबतच किवी रोगप्रतिकारशक्ती आणि पचनसंस्थाही चांगली ठेवते.



किवी जास्त खाल्ल्याने शरीरात सूज येण्याचा धोका असतो.



जास्त किवी खाल्ल्याने काही लोकांना मळमळ किंवा उलट्या होऊ शकतात.



जास्त किवी खाल्ल्याने देखील तीव्र स्वादुपिंडाचा दाह होण्याची समस्या उद्भवू शकते.



किवीमध्ये फॉलिक अॅसिड मुबलक प्रमाणात आढळते.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.