मलायका अरोरा तिच्या लूक्ससाठी प्रसिद्ध आहे. तिच्या बोल्ड आणि हॉट अदांमुळे ती चर्चेत असते. मलायकाने नवीन फोटोशूट केलं आहे. थायी स्लिट ड्रेसमध्ये तिने स्टायलिश लूक दिल्या आहेत. मलायकाच्या या अदांवर तिचे फॅन फिदा आहेत. मलायका आपल्या कर्व्ही फिगर फ्लॉन्ट करते. मलायका तिच्या फॅशनमुळे चाहत्यांचे होश उडवते. मलायकाचे फोटो व्हायरल होतात. मलायकाने अनेक चित्रपटांमध्ये आयटम सॉंग्जचा तडका दिलाय. सोशल मीडियात मलायकाचा फॅन फॉलोईंग वर्ग मोठा आहे.