मलायकाचा एअरपोर्ट लूक पाहा... (Photo Credit : manav manglani) बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा ही तिच्या ग्लॅमरस स्टाईलनं,डान्स आणि फिटनेसनं प्रेक्षकांची मनं जिंकते. (Photo Credit : manav manglani) 'छैय्या छैय्या', मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए यांसारख्या गाण्यांमुळे मलायकाला विशेष लोकप्रियता मिळाली. (Photo Credit : manav manglani) मलायका ही विविध कार्यक्रमांचे परीक्षण देखील करत असते. (Photo Credit : manav manglani) मलायका ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. (Photo Credit : manav manglani) मलायका ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. (Photo Credit : manav manglani) मलायका अरोरा एक फिटनेस उत्साही आहे. (Photo Credit : manav manglani) योगा आणि व्यायामामुळे मलायकाची त्वचा तजेलदार आणि ती तंदुरुस्त दिसते. (Photo Credit : manav manglani) आरोग्य संबंधित टिप्स ती नेहमी देत असते. (Photo Credit : manav manglani) मलायकाचे इन्स्टाग्रामवर 18.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo Credit : manav manglani)