भारताच्या 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईत एका अनोख्या 'थार रॅली'चं आयोजन करण्यात आलं होतं.

वांद्रे सी-लिंक ते मरिन ड्राईव्ह अशी ही विशेष ड्राईव्ह होती.

मुंबईतील 'टेरेन काँकर्स' या ग्रूपकडून या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.

महिंद्राच्या अद्यायावत आणि सध्या तुफान लोकप्रिय असलेल्या 'थार' या फोर बाय फोर गाड्यांची ही रैली होती.

26 जानेवारीनिमित्त गाडीला भारताचा तिरंगा झेंडा लावून 30 गाड्या या रैलीत सहभीगी झाल्या होत्या.

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईत 'थार रॅली'चं आयोजन