तुम्ही जो मखाना खाताय तो चांगला आहे, कसं ओळखाल?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: freepik

मखाना आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो.

Image Source: freepik

या सुक्या मेव्याचं सेवन केल्यानं तुम्हाला एकाच वेळी अनेक फायदे मिळतात.

Image Source: freepik

विशेषतः वजन कमी करू इच्छिणारे लोक मखान्यांचा आहारात नक्कीच समावेश करतात.

Image Source: freepik

या फायद्यांसाठी चांगल्या प्रतीचे मखाने खाणं आवश्यक आहे.

Image Source: freepik

मखाना आकारानं जेवढा मोठा, तेवढीच त्याची गुणवत्ता चांगली असल्याचं मानलं जातं.

Image Source: freepik

मखाना आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर मानला जातो.

Image Source: freepik

आकारानं मोठ्या असलेल्या मखान्याला 'रसगुल्ला मखाना' असं म्हणतात.

Image Source: freepik

मखान्यामध्ये अनेक प्रकारच्या ग्रेड असतात, या ग्रेडच्या आधारावरच मखान्याचा भाव ठरतो.

Image Source: freepik

6 किंवा 6.5 ग्रेडचा मखाना सर्वोत्तम गुणवत्तेचा मखाना असतो.

Image Source: freepik