महाबळेश्वर

आल्हाददायक हवामान आणि विहंगम दृश्यांसाठी प्रसिद्ध.

Published by: जयदीप मेढे
Image Source: unplash.com

लोणावळा

हिरवेगार वनराई, धुक्याच्या दऱ्या आणि धबधब्यांसाठी प्रसिद्ध.

Image Source: unplash.com

माथेरान

मुंबईजवळचे हे ऑटोमोबाईल-मुक्त हिल स्टेशन मान्सूनसाठी योग्य आहे.

Image Source: unplash.com

पाचगणी

महाबळेश्वरच्या जवळ, सुंदर दृश्ये आणि निसर्गरम्य ठिकाणे.

Image Source: unplash.com

भंडारदरा

शांत आणि निसर्गरम्य तलाव, धबधबे आणि नैसर्गिक सौंदर्य.

Image Source: unplash.com

आंबोली

सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेले, एक छोटा आणि खास अनुभव.

Image Source: unplash.com

खंडाळा

लोणावळ्याजवळ, पश्चिम घाटात असलेले एक प्रसिद्ध हिल स्टेशन.

Image Source: unplash.com