महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा (HSC) निकाल जाहीर केला.

मुलींनी मुलांपेक्षा चांगली कामगिरी करत निकालात बाजी मारली आहे.

विज्ञान, कला आणि वाणिज्य या तिन्ही शाखांचा निकाल जाहीर झाला.

विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक लागला आहे.

महाराष्ट्रातील निकालामध्ये

मुलींचा निकाल 94.85% टक्के
मुलांचा निकाल 89.51% टक्के

विभागाचा निकाल

कोकण 96.75%, कोल्हापूर 93.64%, मुंबई 92.93%, छ.संभाजीनगर 92.24%, अमरावती 91.43%, पुणे 91.32%, नाशिक 91.31, नागपुर 90.52%, लातूर 89.46%

विविध शाखेचा निकाल

विज्ञान 97.35%, कला 80.52%, वाणिज्य 92.68%, व्यवसाय अभ्यासक्रम 83.03%, आयटीआय 82
03%

शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली आहे.

यंदा 12 वीच्या निकालात 1.49% घसरला आहे, गेल्यावर्षी संपूर्ण राज्याचा निकाल 93.37% इतका होता.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.