मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्याची साद घातली आहे.

Image Source: X

यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील प्रतिसाद दिला.

Image Source: X

यानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावरुन विविध राजकीय चर्चा सुरु आहे.

Image Source: X

ठाकरे बंधू एकत्र आले तर आनंदच आहे, असं अनेकजण बोलताना दिसले.

Image Source: X

मात्र आता राज ठाकरेंनी मनसेच्या नेत्यांना सूचना दिल्या आहेत.

Image Source: X

मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीचा विषय संवेदनशील आहे.

Image Source: X

त्यामुळे 29 एप्रिलपर्यंत कोणीही बोलू नका.

Image Source: X

अशा सूचना राज ठाकरेंकडून मनसेच्या नेत्यांना देण्यात आल्या आहेत.