शशिकांत शिंदे हे जावळी तालुक्यातील हुमगावचे रहिवासी असून माथाडी कामगारांचे प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात.

Published by: जगदीश ढोले
Image Source: facebook/Shashikant Shinde

त्यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1963 रोजी झाला. ते वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत.

Image Source: facebook/Shashikant Shinde

लहान वयातच ते समाजकारण आणि राजकारणात सक्रिय झाले. त्यांच्या वडिलांचे नाव जयवंतराव आणि आईचे कौसल्या शिंदे

Image Source: facebook/Shashikant Shinde

1999 मध्ये त्यांनी जावळी मतदारसंघातून पहिली विधानसभा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला.

Image Source: facebook/Shashikant Shinde

शशिकांत शिंदे यांनी जलसंपदामंत्री म्हणून महाराष्ट्राच्या कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळात काम पाहिले आहे.

Image Source: facebook/Shashikant Shinde

2009 ते 2014 दरम्यान कोरेगाव मतदारसंघातून आमदार राहिले आणि शालिनीताई पाटील यांचा पराभव केला.

Image Source: facebook/Shashikant Shinde

ते दोनदा जावळी आणि दोनदा कोरेगाव मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत.

Image Source: facebook/Shashikant Shinde

2019 मध्ये महेश शिंदे यांनी त्यांचा पराभव केला.

Image Source: facebook/Shashikant Shinde

शिंदेंनी सातारा लोकसभा मतदारसंघातून 2019 साली छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली, पण अपयश आले.

Image Source: facebook/Shashikant Shinde

2024 च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांचा पराभव महेश शिंदे यांनी केला.

Image Source: facebook/Shashikant Shinde

सध्या ते विधान परिषदेचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे मुख्य प्रतोद आहेत.

Image Source: facebook/Shashikant Shinde

लवकरच त्यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

Image Source: facebook/Shashikant Shinde