राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकतो.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: Google

त्याआधी राज्य सरकार महत्त्वाचे निर्णय घेत आहे. आजच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज्य मंत्रिमंडळात मोठी घोषणा केली आहे.

Image Source: Google

मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आला आहे.

Image Source: Google

आज रात्री बारा वाजल्यापासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

Image Source: Google

कोणत्या पाच टोलनाक्यावर टोलमाफी?

आनंदनगर टोलनाका

Image Source: Google

दहिसर टोलनाका

Image Source: Google

मुलुंड-एलबीएस टोलनाका

Image Source: Google

वाशी टोलनाका

Image Source: Google

ऐरोली टोलनाका

Image Source: Google

टोलमाफीवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

गेली अनेक वर्ष आमचा हा लढा सुरु होता त्याला यश मिळालं आहे, उशिरा का होईना सरकारला सुबुद्धी मिळाली.

Image Source: Google

हा निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता कायम असावा नाहीतर निवडणुकीनंतर त्याचा बोजा जनतेवर माराल.

Image Source: Google