मराठी-इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी तृतीय भाषा असेल.

Published by: जगदीश ढोले
Image Source: META AI

पहिली ते पाचवीसाठी हिंदी अनिवार्य नसेल, तर ती ऐच्छिक असेल.

Image Source: META AI

हिंदीऐवजी इतर भारतीय भाषा निवडता येणार.

Image Source: META AI

इतर भाषा शिकण्यासाठी किमान 20 विद्यार्थ्यांची इच्छुकता आवश्यक

Image Source: META AI

पहिल्यापासून हिंदी अनिवार्य करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला.

Image Source: META AI

पालक, शिक्षक संघटना आणि राजकीय नेत्यांच्या विरोधामुळे निर्णयात बदल

Image Source: META AI

मराठी सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये अनिवार्य राहणार.

Image Source: META AI

इतर माध्यमांच्या शाळांमध्ये तीन भाषा – माध्यम भाषा, मराठी आणि इंग्रजी.

Image Source: META AI

इयत्ता सहावी ते दहावीसाठी भाषा धोरण राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसारच.

Image Source: META AI

सर्व अंमलबजावणी शिक्षण आयुक्तालय पुणे यांच्यामार्फत होणार.

Image Source: META AI