अहमदाबादमध्ये काल ( गुरूवारी 12 जून) झालेल्या भीषण विमान अपघातात 265 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Published by: जगदीश ढोले
Image Source: Instagram/sky_loves_her

या दुर्घटनेनंतर देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Image Source: Instagram/sky_loves_her

डोंबिवलीतील एअर इंडिया केबिन क्रू रोशनी सोनघरे हिचाही या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Image Source: Instagram/sky_loves_her

अपघातात एकूण 265 प्रवाशांचा मृत्यू झाला असून रोशनीच्या जाण्याने.

Image Source: Instagram/sky_loves_her

तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर (ahmedabad plane crash) कोसळला आहे.

Image Source: Instagram/sky_loves_her

तिच्या घरात शोककळा पसरली आहे. रोशनीच्या मामांनी दिलेल्या माहितीनुसार.

Image Source: Instagram/sky_loves_her

रोशनीचा संघर्ष अत्यंत प्रेरणादायी होता. प्रवीण सुखदरे असं तिच्या मामाचं नाव असून त्यांनी सांगितलं,

Image Source: Instagram/sky_loves_her

“रोशनी ही आमच्या अंगा-खांद्यावर मोठी झाली. एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी,

Image Source: Instagram/sky_loves_her

10 बाय 10 च्या छोट्याशा घरातून 1 BHK मध्ये आली.

Image Source: Instagram/sky_loves_her

आणि मेहनतीने एअर होस्टेस होण्याचं स्वप्न पूर्ण केलं.”

Image Source: Instagram/sky_loves_her