अशी सुरु झाली मुंबई लोकल!

Published by: गायत्री सुतार
Image Source: Google

मुंबई लोकल ट्रेन ही शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा कणा आहे.

Image Source: Google

मुंबईची पहिली लोकल ट्रेन १६ एप्रिल 1853 रोजी छत्रपती शिवाजी टर्मिनस ते ठाणे दरम्यान धावली.

Image Source: Google

या दोन स्थानकांदरम्यानचे ३४ किमीचे अंतर रेल्वेने ५७ मिनिटांत पार केले.

Image Source: Google

त्यावेळी छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानक बोरी बंदर म्हणून ओळखले जायचे.

Image Source: Google

ही ट्रेन ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेमार्फत चालवली गेली.

Image Source: Google

भारतातील ही पहिली प्रवासी रेल्वे १४ डब्यांची होती.

Image Source: Google

मध्य आणि पश्चिम रेल्वे एकत्रितपणे दररोज सुमारे ५ दशलक्ष प्रवाशांना सेवा देतात.

Image Source: Google

मुंबई उपनगरीय रेल्वे एकूण २३४२ रेल्वे सेवा चालवते.

Image Source: Google

मुंबई उपनगरीय रेल्वे ही जगातील सर्वात व्यस्त प्रवासी रेल्वे प्रणालींपैकी एक आहे.

Image Source: Google