Image Source: (Photo Credit : PTI)

पवार गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार' हे नाव मिळालं आहे. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

शरद पवार गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने हे नाव देण्यात आलं. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

राज्यसभेच्या निवडणुकीपर्यंत हे नाव देण्यात आलं असल्याची माहिती समोर येत आहे.(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

पक्षाच्या चिन्हावर मात्र अद्याप काही निर्णय झाला नसल्याची माहिती आहे. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाकडे गेल्यानंतर ,(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

शरद पवार गटाला नव्या नावासाठी आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगाला काही पर्याय द्यायचे होते.(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

त्यामध्ये शरद पवार गटाने नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार, (Photo Credit : PTI)

नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार , नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदराव पवार,(Photo Credit : PTI)



Image Source: (Photo Credit : PTI)

ही तीन नावं दिली होती. त्यामध्ये निवडणूक आयोगाने नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार,(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

त्यानंतर दिलेल्या पर्यायामधून शरद पवार गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार' हे नाव देण्यात आलं आहे. (Photo Credit : PTI)