आज राज्यात जोरदार पावसाची शक्यता संपूर्ण महाराष्ट्रात आज पावसाचा यलो अलर्ट मुंबईसह कोकणात जोरदार पावसाची शक्यता मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार मान्सून प्रणाली पश्चिमेकडे सरकत असल्यानं राज्याच चांगल्या पावसाचा अंदाज पुढील चार ते पाच दिवस राज्यात जोरदार पाऊस होणार मुंबईसह संपूर्ण कोकण आणि विदर्भात 20 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता खरीपाच्या पिकांना चांगल्या पावसाची गरज