राज्यात पुन्हा पावसाची शक्यता

राज्यात पुन्हा पावसाची शक्यता

ABP Majha
आज विदर्भात पावसाचा यलो अलर्ट

आज विदर्भात पावसाचा यलो अलर्ट

ABP Majha
मुंबईसह कोकणातही पावसाची शक्यता

मुंबईसह कोकणातही पावसाची शक्यता

ABP Majha
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

14 सप्टेंबरपर्यंत मुंबईसह (Mumbai) संपूर्ण कोकणातही जोरदार पावसाची शक्यता

खरीपाच्या पिकांना पाण्याची गरज आहे

राज्यातील शेतकरी चांगल्या पावसाची प्रतिक्षा करत आहेत.

राज्याच्या बहुतांश भागात अद्यापही चांगला पाऊस झाला नाही

आज विदर्भात जोरदार पावसाची शक्यता