राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता आज विदर्भात पावसाचा यलो अलर्ट विदर्भाबरोबरच मराठवाड्यातही पावसाचा यलो अलर्ट उत्तर महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट पुढील चार चे पाच दिवसात राज्यात जोरदार पावसाचा अंदाज मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणच्या काही भागांमध्ये पावसाचं प्रमाण वाढणार मराठवाड्यासह विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट मान्सून प्रणाली पश्चिमेकडे सरकत आहे, त्यामुळं राज्यात पावसाची शक्यता पुढील चार ते पाच दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता