राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी लावली आहे.

मुंबईसह ठाणे परिसरात पावसाची हजेरी

अकोला जिल्ह्यात मुसळधार पाऊस

सध्या कोकण विभागात जोरदार पाऊस सुरु

हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट जारी

अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर परिसरात जोरदार पाऊस झाला आहे

राज्यातल्या धरणांमध्ये फक्त 29 टक्केच पाणीसाठा

राज्यात आणखी जोरदार पावसाची गरज

विदर्भात आज जोरदार पावसाची शक्यता