राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी

आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट



कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट

पालघर जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट

विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियात पावसाचा यलो अलर्ट

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट

ठाणे आणि साताऱ्यात पावसाचा यलो अलर्ट

राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी

राज्यातील काही भागात अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे.