हे शेकरू सह्याद्रीच्या पर्वत रांगामधिल मिनी काश्मीर म्हणून ओळखले जातात.

तसेच हे महाबळेश्वरच्या जंगलात आढळतात.

राज्य प्राण्याचा दर्जा असलेला शेखरू

हा तसा तांबूस लालसर अशा रंगात दिसणारा प्राणी आहे.

पण काल सायंकाळी याच पर्वत रांगामधील

पाचगणीजवळ असणाऱ्या गुरेघर परिसरात

चक्क पांढऱ्या शुभ्र रंगाचे शेखरू दिसून आले.

सस्तन प्राणी म्हणून ओळखला जाणाऱ्या या प्राण्याचे अशा रांगातील रूप दिसल्याने

निसर्गात बदलावाबरोबर अल्बिनिजम ही जिवाच्या गुणसुत्रातील विकृती असू शकते.

असे मत वन्य प्राणी अभ्यासकांडून व्यक्त केले जात आहे.