देशातील महानगरांमध्ये मात्र आज पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.



राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये बदल पाहायला मिळतोय.



पुणे : पेट्रोल 105.91 प्रति लिटर, डिझेल 92.43 रुपये प्रति लिटर



नाशिक : पेट्रोल 106.12 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.64 रुपये प्रति लिटर



रत्नागिरी : पेट्रोल 108.01 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.49 रुपये प्रति लिटर



सिंधुदुर्ग : पेट्रोल 107.55 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर



कोल्हापूर : पेट्रोल 106.06 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.61 रुपये प्रति लिटर



नागपूर : पेट्रोल 106.61 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.14 रुपये प्रति लिटर



गोंदिया : पेट्रोल 107.64 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.13 रुपये प्रति लिटर