दीड वर्षाहून अधिक काळ लोटला तरीही देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. आज देशातील महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. राज्यांतील जिल्ह्यांमध्ये मात्र पेट्रोल-डिझेलच्या दरांत बदल पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती आज बदलल्यात... पुणे : पेट्रोल 105.91 प्रति लिटर, डिझेल 92.43 रुपये प्रति लिटर नाशिक : पेट्रोल 106.12 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.64 रुपये प्रति लिटर रत्नागिरी : पेट्रोल 108.01 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.49 रुपये प्रति लिटर सिंधुदुर्ग : पेट्रोल 107.55 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर कोल्हापूर : पेट्रोल 106.06 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.61 रुपये प्रति लिटर नागपूर : पेट्रोल 106.61 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.14 रुपये प्रति लिटर गोंदिया : पेट्रोल 107.64 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.13 रुपये प्रति लिटर