देशातील महानगरांमध्ये मात्र आज पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.



राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये बदल पाहायला मिळतोय.



पुणे : पेट्रोल 106.05 प्रति लिटर, डिझेल 92.56 रुपये प्रति लिटर



नाशिक : पेट्रोल 106.19 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.70 रुपये प्रति लिटर



रत्नागिरी : पेट्रोल 107.88 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.36 रुपये प्रति लिटर



सिंधुदुर्ग : पेट्रोल 107.83 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.31 रुपये प्रति लिटर



कोल्हापूर : पेट्रोल 106.05 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.60 रुपये प्रति लिटर



नागपूर : पेट्रोल 106.63 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.16 रुपये प्रति लिटर



गोंदिया : पेट्रोल 107.64 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.13 रुपये प्रति लिटर