देशातील महानगरांमध्ये मात्र आज पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.



राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये बदल पाहायला मिळतोय.



पुणे : पेट्रोल 106.24 प्रति लिटर, डिझेल 92.75 रुपये प्रति लिटर



नाशिक : पेट्रोल 106.73 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.22 रुपये प्रति लिटर



रत्नागिरी : पेट्रोल 107.69 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.18 रुपये प्रति लिटर



सिंधुदुर्ग : पेट्रोल 108.01 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.48 रुपये प्रति लिटर



कोल्हापूर : पेट्रोल 106.58 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.11 रुपये प्रति लिटर



नागपूर : पेट्रोल 106.16 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.70 रुपये प्रति लिटर



गोंदिया : पेट्रोल 107.52 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.02 रुपये प्रति लिटर