Image Source: (Photo Credit : PTI)

महाराष्ट्र काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांपैकी एक म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण,(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

हे लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

सूत्रांच्या माहितीनुसार,अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन चर्चाही केली. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

भाजपकडून त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

नांदेडच्या राजकीय वर्तुळातही अशोक चव्हाण मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी 'भावी खासदार' असा उल्लेख करत अशोक चव्हाणांचे स्टेटस ठेवले आहेत. (Photo Credit : PTI)

अशोक चव्हाण यांचा मोबाईल फोन सध्या नॉट रिचेबल आहे. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

त्यामुळे नांदेड काँग्रेसच्या वर्तुळात कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत.(Photo Credit : PTI)