मुलाखती दरम्यान या चुका करू नका

Published by: abp majha web team
Image Source: paxels

नोकरी सरकारी असो वा खाजगी, नोकरी मिळवण्यासाठी मुलाखत द्यावी लागते.

Image Source: paxels

मुलाखत केवळ तुमच्या ज्ञानाची आणि कौशल्याचीच नाही, तर तुमच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वाचीही असते.

Image Source: paxels

मुलाखतीसाठी आत्मविश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे

Image Source: paxels

मुलाखतीमध्ये आत्मविश्वासाने जा की तुम्ही मुलाखत यशस्वी कराल

Image Source: paxels

ज्या कंपनीत नोकरीसाठी मुलाखत देण्यासाठी जात आहात, त्या कंपनीबद्दलही चांगली माहिती मिळवा.

Image Source: paxels

कारण की अनेक वेळा मुलाखत घेणारा त्याच्या कंपनीबद्दलही प्रश्न विचारतो.

Image Source: paxels

नोकरीच्या मुलाखतीत नेहमी निश्चित वेळेच्या अर्धा तास आधी पोहोचा

Image Source: paxels

यामुळे तुम्हाला तिथल्या वातावरणाशी जुळवून घेता येईल.

Image Source: paxels

मुलाखती दरम्यान मोबाइल फोनवर बोलणे, मेसेज पाहणे किंवा टाइप करणे टाळावे. यामुळे नकारात्मक प्रभाव पडतो.

Image Source: paxels