माधुरी बॉलिवूडमधील सदाबहार अभिनेत्री आहे. तिने नुकतंच 55 वा वाढदिवस साजरा केला आहे. या वयातही ती ग्रेसफुल दिसतेय. स्टायलिश दिसण्यासाठी ती वेगवेगळे फंडे वापरते. वेस्टर्न आणि इंडियन लूकमध्येही ती सुंदर दिसते. सोशल मीडियावर ती अनेक फोटो शेअर करते.