बॉलीवुड अभिनेत्री जान्हवी कपूरनं नवं फोटोशूट झगमगत्या वनपीसमध्ये शेअर केले फोटो जान्हवीने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले फोटो फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस जान्हवी कपूरने याच ड्रेसमधील मेकअप करतानाचे फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केले जान्हवीने रुही चित्रपटात शेवटचं काम केलं होतं सध्या ती सोशल मीडियावर कमाल अॅक्टिव्ह जान्हवी भारतीय, वेस्टर्न अशा सर्वप्रकारच्या लूकमध्ये पोस्ट करते फोटो जान्हवी कायम तिच्या फिटनेसवर देखील विशेष लक्ष देत असते. सद्यस्थितीला इन्स्टाग्रामवर जान्हवीचे 16.7 मिलीयन इतके फॉलोवर्स